Duration 18:40

सोयाबीन डिजिटल शेती शाळा - व्हिडिओ १ - ओळख

19 480 watched
0
729
Published 4 Jun 2021

शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढावी, या उद्देशाने पानी फाउंडेशननं “डिजिटल शेती शाळा” हा ऑनलाईन उपक्रम सुरु केला आहे. सोयाबीन पिकाचे टप्पे कोणते आहेत, त्यात कोणती कामं करायची, ती नेमकी कशी आणि कधी करायची जेणेकरून आपल्या उत्पादनात वाढ होईल... या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ जरुर बघा. सोयाबिन शेतिषाळेचे इतर व्हिडिओ बघा: -- व्हिडिओ २ - पूर्व मशागत: /watch/YCvnVfeysnXyn -- व्हिडिओ ३ - बियाणे निवड: /watch/cFxuKQ3e4egeu -- व्हिडिओ ४ - कीड नियंत्रणाची पूर्वतयारी: /watch/ozEjbfgoDDNoj -- व्हिडिओ ५ - नोंदवही: /watch/0JIfQ22Jux4Jf --- Join the Paani Foundation community! Facebook: facebook.com/paanifoundation / facebook.com/SatyamevJayate Twitter: twitter.com/paanifoundation Instagram: instagram.com/paanifoundation Website: paanifoundation.in Email ID: paanifoundation@paanifoundation.in

Category

Show more

Comments - 0